बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतला जाऊन आज एक महिना पूर्ण झाला. एक महिन्यापूर्वी आजच्या तारखेला (14 जून) सुशांतने गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला होता. सुशांतच्या अकाली निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्याचे चाहते तर अद्यापही या दु:खातून सावरू शकलेले नाही. सुशांतची एक्स- गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे ही सुद्धा सैरभैर झाली आहे. कोलमडून गेली आहे. गेल्या महिनाभरात सोशल मीडियावर तिने एकही पोस्ट केली नव्हती. पण आज तिने तब्बल महिनाभरानंतर पहिली पोस्ट शेअर केली.<br />#lokmat #AnkitaLokhande #SushantSinghRajput #Lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy <br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber